गणरायाच्या आगमनानंतर महाराष्ट्रातील बहुतेक घराघरांमध्ये गौराईंचे देखील आगमन होते. या लाडक्या माहेरवाशिणीचे स्वागतही तेवढेच ठसकेबाज केले जाते. आपल्या लाडक्या गौराईंच्या स्वागतासाठी वाल्ह्यातील शालन लंबाते व सम्राज्ञी लंबाते यांनी कोरोनाच्या संकटावर आधारित देखावा तयार केला आहे.
(व्हिडीओ- किशोर कुदळे)
#Ganeshotsav #Gauri #Ganeshdarshan #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years, Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.